{
  "village_code": "273100090388090000",
  "village_name": "मार्ली",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:08:42Z",
  "surveys": [
    "23/2",
    "27/4",
    "34/4",
    "38/10",
    "4/6",
    "63/6",
    "68/4",
    "69/6ब",
    "73/2",
    "8/4ब",
    "8/5",
    "9/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार खाते महाराष्ट्र शासन प्राधिकृत ठाणे शहर सहकारी पत.फेडरेशन मर्या.ठाणे\nयांचा जप्ती आदेशाचा बोजा र.रु.1220238/-चा बोजा बबन रावजी गोळे रा. मार्ली यांचे बाजूस दाखल जमीन सर्वे नंबर 9/3, 68/4, 23/2, 27/4, 34/4, 38/10, 4/6, 63/6, 69/6ब, 73/2, 8/4ब, 8/5, 34/4 वर बोजा दाखल करणेबाबत जा.क्र./दि.हिंदुस्तान /वि.व.अ./वाई/1/2026 दि.21/02/2026 आलेवरून बाजूस दाखल जमिनीवर जप्ती आदेशाचा बोजा इतर हक्कात दाखल केला.प्रत फायलीस दाखल आसे.",
  "talathi": "अमोल अर्जुन कुंभार"
}
