{
  "village_code": "273100090388130000",
  "village_name": "शेते",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:14:25Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या पिंपोडे बु शाखा कुडाळ\nलिहून घेणार : जितेंद्र धर्मू पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : दिनांक 12/10/2020 रोजी छत्रपती संभाजी महाराज सह.पतसंस्था मर्या,पिंपोडे बु चा जितेंद्र धर्मु पवार एकुमॅ यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 720\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सह दु.निबंधक जावली (मेढा) यांचेकडील दस्त क्र JVL/१०८९/२०२६ दि 7/9/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी.ई.प्रभाळे"
}
