{
  "village_code": "273100090388140000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9782,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:19:10Z",
  "surveys": [
    "1217/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै.लालसिंगराव बापुसो शिंदे सहकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ शाखा कुडाळ तर्फे मेढा शाखाधिकारी संजय सदाशिव गायकवाड\nगहाणखत लिहुन देणार : सयाजी पांडुरंग वाघ रा. कुडाळ यांनी दुय्यम निबंधक जावळी (मेढा) यांचेकडील दस्त क्रमांक 1254-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1217/1 क्षेत्र 0.6813 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सयाजी पांडुरंग वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी.ई.प्रभाळे"
}
