{
  "village_code": "273100090388140000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9783,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:56:41Z",
  "gone_at": "2026-11-04T16:19:10Z",
  "surveys": [
    "981"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार जावली (मेढा )\nआदेश क्रमांक : कु का /क 43/SR/03/2026 आदेश दिनांक : 29/10/2026\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार सो जावली (मेढा ) आदेश\nक्रमांक :कु का /क 43/SR/03/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 मुंबई कुळ वहिवाट\nव शेत जमीन अधिनियम 1948 कलम 43 नुसार श्री दिपक सुरेश ससाणे यांनी\nमौ कुडाळ येथील गट नं 981 क्षत्र 1 हे 79 आर ,पो ख ० हे 1आर आकार 17 रु 55 पै पैकी\nनावे असलेले ० हे 89.50 आर ,पो ख ० हे 0.50 आर याची महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन\nअधिनियम 1956 मधील नियमानुसार सदर क्षेत्राची जुनी शर्त करणेत आली .\nजमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम चलनाने शासकीय खजिन्यात\nभरण्याची तरतूद महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम (सुधारणा )२०२६ (दि 15 एप्रिल २०२६ चे राजपत्र )नुसार रद्द करणेत आलेली आहे .आदेशातील 1 ते 9 अटी व शर्ती नुसार जुनी शर्त केली .सोबत कागदपत्रे दप्तरी दाखल असे .",
  "talathi": "डी.ई.प्रभाळे"
}
