{
  "village_code": "273100090388740000",
  "village_name": "मेढा",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:27Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई,शाखा मेढा\nलिहून घेणार : आशा रामचंद्र शिंदे\nयांनी सर्व्हे/गट क्रमांक : 101 यावर दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई,शाखा मेढा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम जावली (मेढा) यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.1179 दि.05/10/2026 व दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई,शाखा मेढा यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रेय दगा मोरे"
}
