{
  "village_code": "273100090388740000",
  "village_name": "मेढा",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:27Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026श्री.मिलिंद लक्ष्मण कदम, यांनी अर्ज दिला की कै. विजया लक्ष्मण कदम ह्या दि. 09/12/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेल्या नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.26/09/2017 नुसार त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 199 -\nमिलिंद लक्ष्मण कदम (खाता क्रमांक :-3510) बिगरशेती क्षेत्र 1.1500 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी.\nमा.दुय्यम निंबधक जावळी (मेढा) जिल्हा सातारा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 744 दिनांक 26/09/2017 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून त्यांचा मुलगा मिलिंद लक्ष्मण कदम यांचे नाव मृत्युपत्राप्रमाणे 7/12 सदरी दाखल केले.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रेय दगा मोरे"
}
