{
  "village_code": "273100090388740000",
  "village_name": "मेढा",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:27Z",
  "surveys": [
    "68/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : ज्ञानदीप को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा सातारा\nलिहून घेणार : शिवाजी नानासो देशमुख ,विजया विठ्ठल भणगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 68/5 यावरील ज्ञानदीप को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000.00 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंध‍क जावळी (मेढा) यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्‍त क्र.4172 दिनांक 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रेय दगा मोरे"
}
