{
  "village_code": "273100090388740000",
  "village_name": "मेढा",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9479,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:27Z",
  "surveys": [
    "8/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, शाखा मेढा तर्फे शाखाधिकारी केदार शशिकांत वांगडे\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय रामचंद्र पवार ,अपर्णा रामचंद्र पवार ,अश्विनी निलेश माने ,नंदा रामचंद्र पवार रा. मेढा यांनी दुय्यम निबंधक जावळी (मेढा) यांचेकडील दस्त क्रमांक 1278-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/8 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय रामचंद्र पवार ,अपर्णा रामचंद्र पवार ,अश्विनी निलेश माने ,नंदा रामचंद्र पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रतिक सुरेश पवार (खाता क्रमांक :- 2629) ,",
  "talathi": "दत्तात्रेय दगा मोरे"
}
