{
  "village_code": "273100090388790000",
  "village_name": "कुसुंबी",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3621,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:57:35Z",
  "surveys": [
    "135/6",
    "149/5",
    "218/1",
    "221/3",
    "235/1",
    "99/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंदीचा प्रकार :स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने\nमा.वसुली अधिकारी जिजामाता महिला सहकारी बँक लि सातारा यांचा स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.म.अ.बँक/156/व अ/प्रॉपटी जप्ती आदेश/26 दि.01/09/2026 सोबत वसुली दाखला क्र.267/क.101/2013 दि.24/01/2014 अन्वये, खातेदार श्री.श्रीकांत विठ्ठल चिकणे यांचा मौजे कुसुंबी ता.जावली येथील सर्वे नं/गट नं.135/6,149/5,218/1,221/3,235/1,99/34 या 7/12 चे इतर अधिकारामध्ये जिजामाता महिला सहकारी बँक लि सातारा यांचे स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाची नोंद नमूद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब एकनाथ करचे"
}
