{
  "village_code": "273100090388930000",
  "village_name": "निझरे",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:03:26Z",
  "surveys": [
    "129/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nश्री.श्रीमंत विठ्ठल शेलाटकर यांनी अर्ज दिलेप्रमाणे मौजे निझरे ता.जावली येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 129/अ, वर पूर्वी दाखल केलेला ए.कु.मॅ. फेरफार क्रमांक 822 दि.17/03/1976 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली विठ्ठल गोविंदा शेलाटकर ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- विठ्ठल गोविंदा शेलाटकर,यश्वदा शिवराम धनावडे,भागुबाई ज्ञानु फडतरे अशी नावे कब्जेदार सदरी दाखल केली.",
  "talathi": "व्ही. आर. माळी"
}
