{
  "village_code": "273100090389210000",
  "village_name": "महामुलकरवाडी",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:07:32Z",
  "surveys": [
    "362"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nमहामुलकर वाडी गट नंबर/सर्व्हे नंबर 362, वर पूर्वी दाखल केलेला वारस र. न. 195 व फेरफार क्रमांक 1781 दि. 29/6/1963 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील वारस र. न. 195 नुसार सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- (1) प्रल्हाद पांडुरंग भोईटे (2) बाळ पांडुरंग भोईटे (3) माणका पांडुरंग भोईटे (4) शंकुतला पांडुरंग भोईटे (5) आलका पांडुरंग भोईटे (6) रंजना पांडुरंग भोईटे (7) सुभद्रा पांडुरंग भोईटे. अर्ज व ए.कु.मॅ. ची नोंद असलेला मंजूर वारस फेरफाराची प्रत व वारस र. न. 195 ची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दादासो रघुनाथ कचरे"
}
