{
  "village_code": "273100100389220000",
  "village_name": "कुसवडे",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 537,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:02:51Z",
  "surveys": [
    "103",
    "104",
    "202",
    "203/2",
    "91",
    "94",
    "95"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : फ्रेंड्स को ऑफ क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा पाटण तर्फे बँक प्रतिनिधी गणपत ज्ञानू यादव\nगहाणखत लिहुन देणार : हणमंत दगडु मिसाळ रा. कुसवडे यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3460-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 104, 202, 203/2, 91, 94, 95 क्षेत्र 0.1050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत दगडु मिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार -सागर हणमंत मिसाळ (खाता क्रमांक :- 385) ,",
  "talathi": "एस.जी.बोबडे"
}
