{
  "village_code": "273100100389460000",
  "village_name": "रासाठी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:42:32Z",
  "surveys": [
    "36/1",
    "36/3/अ",
    "36/3/ब",
    "44/1",
    "44/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे रासाठी येथील खातेदार प्रल्हाद हणमंतराव चव्हाण हे दि. 03/03/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस 1) भारती प्रल्हाद चव्हाण २) अमिता अभिजित रैनाक 3)अरुण प्रल्हाद चव्हाण (मयत दि.17/03/2013) 4)सीमा अरुण चव्हाण 5) जान्हवी अरुण चव्हाण 6) रियांश अरुण चव्हाण हे असून मौजे पाटण येथील मंजूर फे. नं 12063 पाहून स नं. 36/1,36/3/अ,36/3/ब,44/1,44/2 ला नोंद केली. वरीलप्रमाणे फेरफार व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रणजीत अर्जुन घाटेराव"
}
