{
  "village_code": "273100100389460000",
  "village_name": "रासाठी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:42:32Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमौजे रासाठी येथील खातेदार पुष्पा काशिनाथ कदम रा. रासाठी ता. पाटण यांचा अर्ज एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करून सर्व कायदेशीर वारसांच्या नोंदी भोगवटादार सदरी घेणेबाबत आला असून मौजे रासाठी ता.पाटण जि.सातारा येथील वारस एकुमॅ फेरफार क्रमांक 1499 नुसार सातबारा वरील एकुमॅ कमी करून\nखालीलप्रमाणे नांवे दाखल केली.\n1) काशिनाथ बाबू कदम\n2) कासाबाई देवजी मोरे\n3) पुष्पा शशिकांत खोचरे\n4) आशा बाबू कदम\n5) तानाबाई बाबू कदम\nवरील प्रमाणे सातबारा वर सर्व कायदेशीर वारसांची नोंद भोगवटादार सदरी बाजूस दाखल जमिनीवर एकुमॅ फेरफार नुसार दाखल केली. एकुमॅ शेरा कमी केला. फेरफार व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रणजीत अर्जुन घाटेराव"
}
