{
  "village_code": "273100100389620000",
  "village_name": "मारूल तर्फ पाटण",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:37:49Z",
  "surveys": [
    "10",
    "12",
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 02/11/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार: दिपकराज विजय निकम यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि पाटण अर्बन को ऑफ बँक लि पाटण यांचेकडून दिनांक 20/03/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. निबंधक पाटण यांचेकडील रिकन्व्हेअन्स दस्त क्र 3456 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस.जी.बोबडे"
}
