{
  "village_code": "273100100389920000",
  "village_name": "डफळवाडी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:14:15Z",
  "surveys": [
    "11/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nलिहून देणार : निवडे ग्रुप वि.का.स सेवा सोसा लि. निवडे\nलिहून घेणार : अशोक भागोजी सपकाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 11/7 तपशिल: दिनांक 08/07/2020 रोजी डफळवाडी वि से सोसायटी चा अशोक भागूजी सपकाळ यांच्या नावे र.रु.1668750/- कर्ज. 279\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निवडे ग्रुप वि.का.स सेवा सोसा लि. निवडे यांचेकडील दिनांक - 12/01/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर.एन.मोहीते"
}
