{
  "village_code": "273100100389980000",
  "village_name": "पाडेकरवाडी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:26:49Z",
  "surveys": [
    "123",
    "150",
    "154",
    "232",
    "26",
    "262",
    "272",
    "275",
    "276",
    "281",
    "315",
    "324",
    "325",
    "337",
    "347",
    "364",
    "382",
    "385",
    "388",
    "401",
    "410",
    "497",
    "524",
    "546",
    "565",
    "568",
    "576",
    "600",
    "605",
    "619",
    "63",
    "649"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-तारळे ता.पाटण जि.सातारा\nलिहून घेणार: बाबुराव धोंडीबा पवार व आनंदा अर्जुना पवार रा.पाडेकरवाडी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-तारळे ता.पाटण जि.सातारा यांचे फेरफार क्र60 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.5000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र/दाखला दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पूनम शिवाजी भडंगे"
}
