{
  "village_code": "273100100390020000",
  "village_name": "दुटाळवाडी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रिकन्व्हेस",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:19:22Z",
  "surveys": [
    "374"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :रिकन्व्हेस\nरिकन्व्हेस करून देणार- दादु बंडु शिंदे रा.नांदलापुर ता. कराड जि. सातारा गट नं -374 याचे क्षेत्र 0.3700 हे.आर .चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3450 हे.आर .चौ.मी. पोटखराब 0.0300 हे.आर .चौ.मी.\nरिकन्व्हेस लिहून घेणार- जगन्नाथ जाणु दुटाळ ता. पाटण जि.सातारा गट नं 374 याचे क्षेत्र 0.3700 हे.आर .चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3450 हे.आर .चौ.मी. पोटखराब 0.0300 हे.आर .चौ.मी.\nयांनी दुय्यम निबंधक कार्यालय पाटण यांचेकडील दस्त क्र.2413/2007 , र.रु 35000 /- दि. 09/07/2007 रोजी देऊन रिकन्व्हेस करून देणारेचे नाव कमी करून इतर हक्कात असणारे रिकन्व्हेस लिहून घेणारचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले.अशी नोंद सूची क्र.2 व दस्त वरून केली कागदपत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "शरद शिवनाथ गीते"
}
