{
  "village_code": "273100100390170000",
  "village_name": "जंगलवाडी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 573,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:11:57Z",
  "surveys": [
    "2/12",
    "2/18",
    "2/7",
    "6/3",
    "7/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय तानाजी जाघव रा. जंगलवाडी यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 2990-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/12, 2/18, 2/7, 6/3, 7/3 क्षेत्र 0.0142 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय तानाजी जाघव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार -राजेश दत्तात्रय जाधव (खाता क्रमांक :- 811) ,",
  "talathi": "Kकैलास दिलीप भोसले"
}
