{
  "village_code": "273100100390800000",
  "village_name": "केळोली",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 807,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:03:30Z",
  "surveys": [
    "11",
    "1228",
    "148",
    "330",
    "359",
    "375",
    "417",
    "70",
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रकाश दिनकर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रकाश दिनकर मोरे ऐवजी प्रकाश दिनकर पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाटण यांच्याकडील आरटीएस/एस.आर 109/2026 दि. 12/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/12/2021 मधील नोंदणी क्र.पी-2151693 अन्वये प्रकाश दिनकर मोरे ऐवजी प्रकाश दिनकर पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "पल्लवी जगन्नाथ शेजवळ"
}
