{
  "village_code": "273100100390990000",
  "village_name": "शिंगणवाडी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 542,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:47:51Z",
  "gone_at": "2026-11-04T11:56:56Z",
  "surveys": [
    "53/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फायनानशिअल सर्विसेस प्रायव्हेट लि शाखा कराड\nगहाणखत लिहुन देणार : बापूराव वसंत पवार रा. शिंगणवाडी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6567-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2639776.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/14 क्षेत्र 0.1233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापूराव वसंत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2639776.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार - कर्जदार - अश्विनी बापूराव पवार (खाता क्रमांक :- 457) ,",
  "talathi": "एस.एस.दुधगांवकर"
}
