{
  "village_code": "273100100391000000",
  "village_name": "ठोमसे",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:13:54Z",
  "surveys": [
    "104",
    "130",
    "153",
    "487",
    "497",
    "502",
    "875",
    "882"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी , जगन्नाथ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांचेकडील आदेश क्र.वसुली / स्थावर जप्ती 29/2026-27 दि. 12/10/2026 व वसुली दाखला दि. 19/10/2024 आलेवरून कर्जदार श्री. मदन अर्जुन दाभाडे यांचे जामीनदार श्री. निलेश सुरेश शिलवंत यांचे वडील सुरेश रामचंद्र शिलवंत यांच्या बाजूस दाखल गट नंबरवर रक्कम रु.80861 च्या जप्ती आदेशाची नोंद केली.",
  "talathi": "अभिजित अनिल पटवर्धन"
}
