{
  "village_code": "273100100391020000",
  "village_name": "उरूल",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:58:21Z",
  "surveys": [
    "226",
    "259",
    "288",
    "309",
    "402",
    "417",
    "580",
    "596",
    "724",
    "745",
    "775",
    "860"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी , जगन्नाथ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांचेकडील आदेश क्र.वसुली / स्थावर जप्ती 58 दि.06/03/2023 तसेच स्मरणपत्र 09/10/2026 व वसुली दाखला दि. 31/01/2022 आलेवरून कर्जदार श्री.किशोर सदाशिव चव्हाण यांचे जामीनदार सौ.माधुरी दिपक देसाई यांचे पती श्री.दिपक आनंदराव देसाई यांच्या बाजूस दाखल गट नंबरवर रक्कम रु.140877 च्या जप्ती आदेशाची नोंद केली.",
  "talathi": "अभिजित अनिल पटवर्धन"
}
