{
  "village_code": "273100100391120000",
  "village_name": "वेताळवाडी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2067,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:47:26Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 09\nआदेश दिनांक : 07/10/2024\nमा.तहसिलदारसो पाटण यांचेकडील आदेश तहसिल कार्यालय पाटण क्र./कुळकायदा/एसआर-/कावी/ 09/2024 दिनांक 07/10/2024 आलेवरोन मौजे वेताळवाडी ता. पाटण येथील खातेदार 1) नथुराम आनंदा पाटील 2)दादासो चिंतु पाटील 3)उत्तम चिंतु [पाटील 4) निवास महादेव पाटील 5) मोहन महादेव पाटील 6) जालिंदर महादेव बोरुगले 7) अंकुश महादेव बोरुगले 8)विलास महादेव बोरुगले. यांनी त्यांचे जमिनीची नजरान रक्कम रुपये 827/- रु. शासकिय खजिण्यात दिनांक 03/10/2024 रोजी चलनाने जमा केलेने त्यांचे बाजुस दाखल गट 392 वरील खातेदार यांचे हिश्याची कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथील केली. व तसा शेरा इतर अधिकारामध्ये दाखल केला. नोंद मा. तहसिलदारसो पाटण यांचेकडील आदेश पाहुन केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "पी.जी.मुखेडकर"
}
