{
  "village_code": "273100100391130000",
  "village_name": "मंद्रुळ हवेली",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1845,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:48:27Z",
  "surveys": [
    "352"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखरेदी देणार: मंगल लक्ष्मण पोळ यांनी खरेदी घेणार: अविनाश अनंत चव्हाण यांचेकडून रक्कम रुपये 50000/- घेऊन मौजे मंद्रूळ हवेली ता.पाटण येथील गट नंबर 352 यातील त्यांचे हिस्स्याचे क्षेत्रापैकी संपूर्ण 0.08.50 हे.आर फक्त दस्त क्रमांक 2024/2012 ने दिनांक 6/01/2012 रोजी खरेदी दिले.नोंद दस्त क्र.2024/2012 नुसार केली.लगत तहसिल कार्यालय पाटण क्र.आरटीएस/ऑ.नो./कावि-५५१/२०२६ पाटण ,दि.६/१०/२०२६ या आदेशान्वये सदर ७/१२ सन २०१२ मध्ये नोंदणीकृत दस्तान्व्ये खरेदी केलेल्या ०.०८.५० हे.आर. क्षेत्राची नोंद करणेकामी व शेती या कारणासाठी खरेदी विक्री नोंद करणेकामी खुला करणेत आला आहे.आदेश व इतर कागदपत्रे आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "एस आर दळवी"
}
