{
  "village_code": "273100100391190000",
  "village_name": "बहुले",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:34Z",
  "surveys": [
    "424"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार :-मुकुंद पांडुरंग शिंदे\nलिहून घेणार :- नंदादेवी प्रकाश कुंभार यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 758/2024 दिनांक 29/02/2024 प्रमाणे र.रु.465000/- घेऊन खरेदी देणार यांच्या गट नं 424 मधील त्यांच्या हिस्स्यातील 1 दिवसाची पाणी पाळी हक्क खरेदी घेणार यांना दिला असे.खरेदी दस्ताची प्रत पाहून नोंद केली असे.",
  "talathi": "शांताराम हरी पाटील"
}
