{
  "village_code": "273100100391300000",
  "village_name": "कोकिसरे",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:04:24Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : कोकिसरे वि.का.स.सेवा सोसायटी लि.कोकिसरे\nलिहून घेणार : मारुती तुकाराम नारकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : कोकिसरे ग्रुप वी .का .स .सेवा सोसायटी ली .कोकिसरे ता .पाटण यांचा बोजा र .रु 575000 मारुती तुकाराम नारकर यांचेवर असे - 424\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र. २५/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुणाल अनिल कांबळे"
}
