{
  "village_code": "273100100391830000",
  "village_name": "बनपुरी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:04Z",
  "surveys": [
    "1009",
    "1113",
    "121",
    "45",
    "930",
    "969"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : दि पाटण अर्बन को ऑप बँक लि. शाखा ढेबेवाडी\nलिहून घेणार : परशराम किसन पाटील\nसर्व्हे क्रमांक : 1113,930,121,1009,45,969 दिनांक 06/11/2018 रोजी दि पाटण अर्बन बँक शाखा ढेबेवाडी चा परशराम किसन पाटील यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज.\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील रिकणव्हेन्स पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अलका नरहरी भुतेकर"
}
