{
  "village_code": "273100100391960000",
  "village_name": "रुवले",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:43:23Z",
  "surveys": [
    "538",
    "540"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nकोर्ट हुकूमनामा\nमा.मे. सिव्हिल जज जूनियर डिव्हिजन येथील रे. दी. मु. न. ०१/२००८ निर्णय दि.०६/१२/२०१३ व कराड येथील मा. अति. सहाय्यक जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टातील डीले अर्ज नं. ४०/२०१४ निर्णय दिनांक १०/११/२०१७ चे निर्णया प्रमाणे मौजे रुवले तालुका पाटण येथील गट नंबर ५३८ व ५४० तसेच मा. सह. जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडील जावक क्रमांक सजीनी /सातारा/ चि.मु झू .प्र. क्र/ ६६/१३४७/२०२६ दि.०७/०५/२०२६ रोजी मृदांक शुल्क प्रकरण ६६/२०२६ चे व लगत मा. तहसीलदारसो पाटण यांच्याकडील क्रमांक आर टी एस कावी /१४३५/२०२६ दिनांक२७/०८/२०२६ चे पत्र आले वरून खातेदार सीता को धोंडी सावंत या दिनांक २८/०५/१९८३ रोजी मयत झाले असून त्यांना कोणीही कायदेशीर वारस नाही कोर्ट हुकूमनाम्याप्रमाणे पांडुरंग दाजी साळुंखे वगैरे १० व प्रतिवादी बंडू दाजी साळुंखे हे सिता को धोंडी सावंत यांचे कायदेशीर वारस आहेत हे कोर्ट हुकूमनाम्याप्रमाणे जाहीर करण्यात आले असून गट नंबर ५३८ व ५४० ला मयत सीता को धोंडी सावंत यांना खालील प्रमाणे वारस दाखल केले-\n1.कै पांडुरंग दाजी साळुंखे मयत\nश्रीमती सोनाबाई पांडुरंग साळुंखे पत्नी\nअशोक पांडुरंग साळुंखे मुलगा\nशंकर पांडुरंग साळुंखे मुलगा\n2.कै कोंडीबा दाजी साळुंखे मयत\nतानुबाई कोंडीबा साळुंखे पत्नी\nविठ्ठल कोंडीबा साळुंखे मुलगा\nनवनाथ कोंडीबा साळुंखे मुलगा\nवंदना पांडुरंग एकावडे मुलगी\n3 कै. धोंडीबा दाजी साळुंखे मयत\nश्रीमती अनुसया धोंडीबा साळुंखे पत्नी\nसंतोष धोंडीबा साळुंखे मुलगा\nज्ञानेश्वर धोंडीबा साळुंखे मुलगा\nमेनका आत्माराम माने मुलगी\n4. कै. तानाजी दाजी साळुंखे मयत\nकै. पारूबाई तानाजी साळुंखे मयत\nअंकुश तानाजी साळुंखे मुलगा\nप्रकाश तानाजी साळुंखे मुलगा\nसविता विठ्ठल पवार मुलगी\n5.कै. शिवाजी दाजी साळुंखे मयत\nश्रीमती मालन शिवाजी साळुंखे पत्नी\nविनायक शिवाजी साळुंखे मुलगा\nप्रियांका विशाल कदम मुलगी\n6.कै. गंगुबाई रामू साळुंखे मयत\nकै.आनंदा रामचंद्र साळुंखे मुलगा मयत\nश्रीमती किसाबाई आनंदा साळुंखे सून\nदत्ता आनंदा साळुंखे नातू\nअमोल आनंदा साळुंखे नातू\nमुलगी नाही\n7.पांडुरंग रामचंद्र साळुंखे\n8.आत्माराम रामचंद्र साळुंखे\n9.सोनाजी रामचंद्र साळुंखे\n10.उत्तम रामचंद्र साळुंखे\nवरीलप्रमाणे कोर्ट हुकुमनाम्यानुसार नोंद केली.",
  "talathi": "व्ही. पी. पाटील"
}
