{
  "village_code": "273100100392100000",
  "village_name": "मेंढ",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 419,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:39:24Z",
  "surveys": [
    "642"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चेअरपर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कराड ता कराड जि सातारा\nगहाणखत लिहुन देणार : राखी संग्रामसिंह पाटील ,संग्रामसिंह सर्जेराव पाटील रा. मेंढ यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6779-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 642 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राखी संग्रामसिंह पाटील ,संग्रामसिंह सर्जेराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर आर कुंभार"
}
