{
  "village_code": "273100100392150000",
  "village_name": "शिद्रुकवाडी",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:57:22Z",
  "surveys": [
    "361",
    "364",
    "385",
    "387"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nआदेश व दस्तऐवज -माननीय उपनिभंडक सहकारी संस्था महा राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था चे फेडरेशन ली मुंबई-४०००८१ यांचे कडील पत्र म. स .स .अधिनियम १९६० चे कलम 101 चे अन्वये वसुली दाखला व विशेस वसुली विक्री अधिकारी सहकार खाते महराष्ट्र शासन यांचे कार्यालय कडील जावक क्र विवअ /वसुली /156 /60/2026 /27 नुसार खातेदार खाशाबा पांडुरंग कोळेकर रा .शिद्रूकवाडी यांचे कडे रक्कम रुपये 81,932/-/-रुपयेच्या कर्जबोजाची नोंद करणे कामी विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा आदेश क्रमांक 101/6706 2022-23 रोजी झाला असून विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या मर्या मुंबई पतसंस्थेकडे थकीत कर्जाचे वसुली करता प्रमाणपत्र मंजूर करून मी शुभांगी ए सुर्वे वसुली अधिकारी मला महराष्ट्र सहकारी आधी १९६० चे कलम 156 व १०७ नुसार व महा ज म अ १९६६ मधील कलम 182 व 183 नुसार खाशाबा पांडुरंग कोळेकर यांचे खाते क्र,1036 ,96 व गट 361,364,385,387,397,399,585 चा इतर हक्कात बोजा रक्कम रुपये 81,932 /-ची नोंद केली .वसुली दाखला व निबंधक कार्यालय यांचेकडील पत्र पाहून नोंद केली सादर RTS फाईल दाखल असे .",
  "talathi": "विशाल अशोक साठे"
}
