{
  "village_code": "273100104311300000",
  "village_name": "पाटण",
  "taluka_name": "पाटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12117,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:25:47Z",
  "surveys": [
    "126/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : मंगल कृष्णा उबाळे रा. पाटण यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3139-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल कृष्णा उबाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआरती मयुर उबाळे (खाता क्रमांक :- ) ,\nमयुर कृष्णा उबाळे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "एस.जी.बोबडे"
}
