{
  "village_code": "273100110392660000",
  "village_name": "पाल",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9946,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:41:50Z",
  "surveys": [
    "1830"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री म्हाळसाकांत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पाल\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र रघुनाथ पाटील रा. पाल यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2164-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1830 क्षेत्र 0.5156 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रघुनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - आदित्य राजेंद्र पाटील (खाता क्रमांक :- 67) ,",
  "talathi": "रोहीणी बाळासाहेब शिवपुजे"
}
