{
  "village_code": "273100110392660000",
  "village_name": "पाल",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9951,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:41:50Z",
  "surveys": [
    "1494",
    "1577"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री म्हाळसाकांत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पाल\nगहाणखत लिहुन देणार : जयवंत रामचंद्र खंडाईत रा. पाल यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2214-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1494, 1577 क्षेत्र 0.5083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयवंत रामचंद्र खंडाईत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंमती देणार - १) विश्वास रामचंद्र खंडाईत (खाता क्रमांक :- 10015) ,\nसंमती देणार -२) संजय रामराव उर्फ रामचंद्र खंडाईत (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "रोहीणी बाळासाहेब शिवपुजे"
}
