{
  "village_code": "273100110392800000",
  "village_name": "इंदोली",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8596,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:07:21Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा कराड तर्फे प्रतिनीधी श्रीकांत शिवाजी पवार\nगहाणखत लिहुन देणार : वैभव राजेंद्र निकम रा. इंदोली यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6313-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.4850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव राजेंद्र निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली दिगांबर जाधव"
}
