{
  "village_code": "273100110392800000",
  "village_name": "इंदोली",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8604,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:07:21Z",
  "surveys": [
    "961"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बु ता. कराड जि. सातारा शाखा मलकापूर ता कराड तर्फे शाखाधिकारी महेश दत्तात्रय कुलकर्णी\nगहाणखत लिहुन देणार : रुपेश प्रकाश गोळे रा. इंदोली यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4947-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 961 क्षेत्र 0.2875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश प्रकाश गोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार संगिता प्रकाश गोळे (खाता क्रमांक :- 781) ,\nकर्जदार शितल रुपेश गोळे (खाता क्रमांक :- 781) ,",
  "talathi": "वैशाली दिगांबर जाधव"
}
