{
  "village_code": "273100110392820000",
  "village_name": "हिंगनोळे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3048,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:19:36Z",
  "surveys": [
    "315",
    "320",
    "324",
    "48",
    "52",
    "62/1",
    "69",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nमा.दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 1976/2026 दिनांक 22/09/2025 रोजी झालेल्या वाटणी पत्रात खातेदार(1) हणमंत यशवंत पाटील(2)कृष्णत हणमंत पाटील(3)विक्रम हणमंत पाटील यांनी आपआपसात वाटणीपत्र केलेले आहे.(1)हणमंत यशवंत पाटील यांना वाटून आलेली जमीन\nगटनं क्षेत्र पो.ख आकार एकूण क्षेत्र\n305 0.0250 0.0000 0.69 0.0250\n320 0.0200 0.0050 0.03 0.0250\n324 0.0000 0.0001 0.00 0.0001\n62/1 0.0127 0.0002 14.46 0.0129\n69 0.0125 0.0025 0.53 0.0150\n7 0.0662 0.0025 7.81 0.0687\n(2)कृष्णत हणमंत पाटील यांना वाटून आलेली जमीन\n48 0.1475 0.0000 5.31 0.1475\n52 0.8737 0.0000 28.59 0.8737\n(3)विक्रम हणमंत पाटील यांना वाटून आलेली जमीन\n52 1.0213 0.0000 28.59 1.0213 असे वरीलप्रमाणे वाटणीपत्र झाले असून मा.दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 1976/2026 दिनांक 22/09/2025 रोजी झालेल्या वाटणी पत्राप्रमाणे नोंद केली. कागदपत्रे आर.ती.एस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "एकनाथ कालिदास कुंभार"
}
