{
  "village_code": "273100110392830000",
  "village_name": "साबळवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1006,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:15:48Z",
  "surveys": [
    "151",
    "162"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि रेठरे बु कराड जि सातारा शाखा उंब्रज\nगहाणखत लिहुन देणार : विष्णू रामचंद्र पवार रा. साबळवाडी यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2138-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151, 162 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू रामचंद्र पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसंदीप वसंत पवार (खाता क्रमांक :- ) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-प्रविण विष्णू पवार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "एकनाथ कालिदास कुंभार"
}
