{
  "village_code": "273100110392840000",
  "village_name": "कालगाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:14:52Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nमौजे कालगाव येथील गट नंबर 196 मधील खातेदार उत्तम राजाराम चव्हाण वगैरे यांचा 12/03/2026 च्या अर्जावरून मा. तहसिलदारसो कराड यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कु.का./43/एसआर/01/2026 दि. 28/09/2026 अन्वये गट नं 196 क्षेत्र 0.85 हे. आर. च्या इतर हक्कातील कुळकायदा कलम 43 अन्वये असलेली शर्त शिथिल करून जमिनीची कुळकायदा कलम 43 अन्वये असलेला शेरा व भोगवटा वर्ग 2 चा भोगवटा वर्ग 1 करण्यात आला. आदेश फायालीस दाखल असे.",
  "talathi": "भाऊसाहेब संभाजी वाळके"
}
