{
  "village_code": "273100110392840000",
  "village_name": "कालगाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:14:52Z",
  "surveys": [
    "1001",
    "33",
    "775/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : कालगाव वि.का.स. सेवा सोसायटी लि., कालगाव. ता. कराड\nलिहून देणार :\nजयश्री वसंत चव्हाण रा. कालगाव यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील पुस्तक क्रमांक 01 चे पु.भा 05 चे 02 वालामाचे पृष्ठ क्र. 7 ते 13 वर नं 35 वर नोंदले प्रमाणे दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 133000/- कर्ज घेऊन गट नंबर 33, 775/अ, 1001 चे क्षेत्रावर ताबेगाहणखत करुन दिलेवरुन जयश्री वसंत चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्यप्रत बॅंकपत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात दाखल केले. कागदपत्र आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "भाऊसाहेब संभाजी वाळके"
}
