{
  "village_code": "273100110392900000",
  "village_name": "गायकवाडवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:49Z",
  "surveys": [
    "189",
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nरेकन्व्हेंस वरून रेकानव्हेंस लिहून घेणार : आनंदा भ्रम्ह्देव भाट, अक्षय आनंदा भाट, अनिरुद्ध आनंदा भाट यांनी\nरेकानव्हेंस लिहून देणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादित कराड यांचेकडून मौजे गायकवाडवाडी येथील गट नं 189 व गट नं 190 वर रक्कम रु. 55,00,000/- घेतलेले कर्ज दुय्यम निबंधक उंब्रज दस्त क्रमांक 2142/2026 दि. 16/10/2026 रोजी रेकानव्हेंस पत्र करून दिलेवरून बँकेचा बोजा कमी केला, सूची क्रमांक 2 व दस्तावरून नोंद केली असे",
  "talathi": "दादासाहेब भिमराव कणसे"
}
