{
  "village_code": "273100110392950000",
  "village_name": "खराडे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मुदत खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:22:04Z",
  "surveys": [
    "299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मुदत खरेदी फेरफाराचा दिनांक : 23 /10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nजयश्री शंकर पाटील, मनीषा शहाजी नलवडे, सुरेखा दत्तात्रय थोरात रा.खराडे यांचे गट क्रमांक 299 यामधील क्षेत्र 0 हे 34 आर आकार 0 रु 67 पैसे यामधील असणारा संपूर्ण हिस्सा याचे क्षेत्र 0.हे 34 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार – रमेश दादासो माने रा. खराडे गट क्रमांक 299 यामधील क्षेत्र 0 हे 34 आर आकार 0 रु 67 पैसे यामधील असणारा संपूर्ण हिस्सा याचे क्षेत्र 0.हे 34 आर हे\nयांना दुय्यम निंबधक उंब्रज जिल्हा सातारा ता कराड यांचेकडील मुदतखरेदी दस्त क्रमांक 2058 /2026 दिनांक 01/10 /2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000 घेऊन 7 वर्षे मुदतीने मुदतखरेदी दिले.सबब मुदतखरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर ह्क्क्त दाखल केले.व इतर हक्कात मु.ख.दे. जयश्री शंकर पाटील, मनीषा शहाजी नलवडे, सुरेखा दत्तात्रय थोरात यांनी 7 वर्षे मुदतीने रमेश दादासो माने यांना मुदत खरेदी दिले असा शेरा ठेवला. नोंद दि 01/ 10 /2026 रोजीचे मुदत खरेदी दस्त व अर्ज व दस्ताचे छायांकित प्रती वरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "उषा किरण भागवत"
}
