{
  "village_code": "273100110392950000",
  "village_name": "खराडे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4100,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:01:59Z",
  "surveys": [
    "812",
    "837/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सह.बॅँक लि. कराड शाखा मसूर तर्फे अमेय प्रकाश पंचवाघ\nगहाणखत लिहुन देणार : उत्तम रामचंद्र बर्गे ,धनाजी रामचंद्र बर्गे ,बकुळाबाई रामचंद्र बर्गे रा. खराडे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7177-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 812, 837/1 क्षेत्र 0.3975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम रामचंद्र बर्गे ,धनाजी रामचंद्र बर्गे ,बकुळाबाई रामचंद्र बर्गे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा किरण भागवत"
}
