{
  "village_code": "273100110392970000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4140,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:29:07Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार :- इक्किटास स्माँल फायनान्स बँक लिमिटेड, शाखा कराड ता. कराड\nलिहुन देणार :- सोमनाथ मधुकर क्षीरसागर रा. चिखली गट नंबर/ सर्वे नंबर 55 यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4963 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0198 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ मधुकर क्षीरसागर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लता शिवाजीराव कदम"
}
