{
  "village_code": "273100110393000000",
  "village_name": "किवळ",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10813,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:18:01Z",
  "gone_at": "2026-11-04T16:00:01Z",
  "surveys": [
    "759"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रयत नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कराड शाखा - उंब्रज\nगहाणखत लिहुन देणार : गोरखनाथ मच्छिंद्रनाथ जाधव रा. किवळ यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2082-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 759 क्षेत्र 0.6850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरखनाथ मच्छिंद्रनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैला मारुती पिसाळ"
}
