{
  "village_code": "273100110393040000",
  "village_name": "मसुर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10437,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:54Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न.188 च्या जमीनीचे खातेदार अशोक जगन्नाथ पडळकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अशोक जगु पडळकर ऐवजी अशोक जगन्नाथ पडळकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कह्राड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मह.आर.टी.एस/कावि/3154/2026/3058469 क्र.मह/आरटीएस/एसआर/137/2026 दि.10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- 25102544 अन्वये अशोक जगु पडळकर ऐवजी अशोक जगन्नाथ पडळकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विदया श्रीरंग दंडवते"
}
