{
  "village_code": "273100110393100000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-10-23",
  "objection_until": "2025-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:00Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2025\nवारस नोंद\nअर्जदार संदिप विजय गुरव यांचे अर्जानुसार,मौजे शहापूर ता.कराड येथील गट क्रमांक 117 मध्ये मयत खातेदार नारायण विन मुरारी गुरव हे दि.28/08/1902 रोजी मयत असून मा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर,वडुज यांचेकडील दि.07/10/2024 चे वारस प्रमाणपत्रानुसार त्यांना वारस खालीलप्रमाणे\n१) गणेश विजय गुरव, वय 36 वर्षे\n२) संदिप विजय गुरव, वय 34 वर्षे\n३) सुरेखा विजय गुरव वय 55 वर्षे\n४) संजय जनार्दन गुरव, वय 57 वर्षे\n५) रुक्मिणी गोरख गुरव, वय 60 वर्षे\n६) अंजली मधुकर पुजारी, वय 50 वर्षे\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,कोर्ट वारस प्रमाणपत्र,स्थानिक चौकशी अहवाल तसेच मौजे-नागठाणे ता.सातारा येथील मंजूर फेरफार नं.10422यावरून 7/12 चे इतर हक्कात वारसांची नांवे दाखल केली असे.",
  "talathi": "दत्तु प्रकाश पवार"
}
