{
  "village_code": "273100110393100000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:00Z",
  "gone_at": "2026-11-04T16:19:01Z",
  "surveys": [
    "589/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nपाणीपाळी हक्क\nलिहुन देणार:-सराबाई विठ्ठल वांगडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 589/ब/1 क्षेत्र 0.81.00 हे.आर./चौमी व पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर./चौमी 2 आर क्षेत्रामधील विहिरीमध्ये 4 दिवसरात्र म्हणजे आठ आणेचा पाणीपाळी हक्क\nलिहुन घेणार:- सतिश विष्णू वांगडे यांना दुय्यम निंबधक उंब्रज-1 जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 2158/2026 दिनांक 15/04/2026 प्रमाणे र.रु. 500000/-घेऊन खरेदी दिलेने पाणीपाळी घेणार यांचे नाव दाखल केले.अर्ज व दस्ताचे नकलेवरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दत्तु प्रकाश पवार"
}
