{
  "village_code": "273100110393120000",
  "village_name": "उंब्रज",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9278,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:08:19Z",
  "surveys": [
    "160/2ब/3अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रसाद ग्रामीण बिगरशेती पतपुरवठा सहकारी संस्था मर्यादित मलकापुर शाखा मलकापुर ता कराड यांचे तर्फे प्रतिनीधी संजय संभाजी माेहिते\nगहाणखत लिहुन देणार : शेखर राजाराम जाधव रा. उंब्रज यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6929-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160/2ब/3अ क्षेत्र 0.0127 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेखर राजाराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदिपक शेखर जाधव कर्जदार (खाता क्रमांक :- 12910) ,",
  "talathi": "संजय अशोक सावंत"
}
