{
  "village_code": "273100110393200000",
  "village_name": "धनकवडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:38Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nफेरफार - रिकन्व्हेन्स\nलिहून देणार- सुरेश सिताराम साळुंखे मु.ख.घे.\nलिहून घेणार – १) ताराबाई जयसिंग साळुंखे 2) राजेंद्र जयसिंग साळुंखे ३) लिला ( अनुराधा ) तुळशीराम पवार मु.ख.दे.\nयांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्र. १६०३ /२०२६ दि.२८/०७/२०२६ दिलेवरून मौजे धनकवडी येथिल समोरील गट नं. वरील मुदत खरेदी घेणार सुरेश सिताराम साळुंखे मु.ख.घे.यांचे भोगवटदार सदरी असणारे नाव कमी करून इतर हक्कातील १) ताराबाई जयसिंग साळुंखे 2) राजेंद्र जयसिंग साळुंखे ३) लिला ( अनुराधा ) तुळशीराम पवार मु.ख.दे. हे नावे कमी करून कब्जेदार सदरी दाखल केली. सदरची नोंद रिकन्व्हेन्स पत्र आलेवरून केली.सदरची कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल बाबुराव बाबर"
}
